Posted in: जीवनशैली (Lifestyle), पर्यटन

श्री क्षेत्र हरिहरेश्वर – दक्षिण काशी, रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आध्यात्मिक आश्रयस्थान (Shri Kshetra Harihareshwar – A spiritual heaven surrounded by natural beauty called as Dakshin Kashi, Raigad District – 2023)

Shri Kshetra Harihareshwar information in Marathi

श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्याने नटलेले एक महत्त्वाचे आध्यात्मिक आश्रय स्थान, तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. हरिहरेश्वर हे कोकणातील निसर्गरम्य तसेच पवित्र तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.हरिहरेश्वरला दक्षिण काशी ह्या नावाने देखील संबोधिले जाते.

Back to Top