Posted in: आरोग्य टिप्स (Health tips)

पित्त का होते? किंवा Acidity होण्याची 9 कारणे (Acidity symptoms and reasons marathi)

मित्रांनो तुम्ही अनेक वेळा पित्त (Acidity) झाल्यावर छातीत होणारी जळजळ अनुभवलेली असेल. तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडत असेल की आम्लपित्त का होते? काही लोकांना तर अस झाल्यावर घ्यायच्या गोळ्यांचे नाव पण पाठ आहेत. आणि काहीजणांना तर इतका त्रासही होत असेल की कधी होते माझी यातून सुटका? काहिजणांचा असा गोड गैरसमज आहे की कांदेपोहे, मग ते […]

Back to Top