Posted in: आरोग्य टिप्स (Health tips)

घरात नेहमी असावेत हे १० सर्वोत्तम शाकाहारी प्रोटीन (Protein ) युक्त अन्नपदार्थ आणि त्यातील प्रोटीनचे प्रमाण मराठी ( Top 10 protein rich foods vegetarian available at home and protein content in various foods marathi)

आपल्या आहारातील अजिबात टाळता न येणारा घटक म्हणजे प्रोटीन (Protein). प्रोटीनशिवाय आपण स्वस्थ जीवन (Healthy life) जगणे अशक्य आहे इतके प्रोटीन आहारात असणे महत्वाचे आहे. प्रोटीनची रासायनिक व्याख्या करायची झाली तर प्रोटीन म्हणजे अल्फा अमिनो असिड्स (α alpha Amino acids) ची साखळीने बांधलेले संयुग असते. पण आपल्याला जास्त खोलात जायची गरज नाही आपण आरोग्याच्या दृष्टीने […]

Back to Top