काही हलके फुलके मूड बनवणारे विनोद जोक्स आणि चुटकुले वाचा आणि आपल्या तणावात असलेल्या डोक्याला शांत करा
1. शेजारी – विनोद
आमचा शेजारी बरेच दिवस दिसत नव्हता. काळजीने मी आज त्याच्या घरी गेलो. 🤔
त्याच्या पायावर प्लास्टर पाहून मला धक्काच बसला.😢
मी विचारलं, हे कधी घडल? 🤔🙄
.
यावर त्याने गूढ हास्याने ‘हळुवार‘ उत्तर दिले,🤓
त्रास करून घेऊ नको🤗. मला काहीही झालेले नाही. २१ दिवस लॉक-डाऊनमधे कुठेही जाण्याची गरज नव्हती😷. त्यामुळे ऑफिसमधून परत येताना मी स्वतः २१ दिवसांसाठी पायाला प्लॅस्टर करून घेतले🤕. नाहीतर बायकोनं माझ्याकडून घरकाम करून पाठ मोडून काढली असती🤦 आणि आता मी आनंदाने आराम करत आहे.😴😴😴
.
मी म्हणालो…😠
अरे कसला शेजारी तूआणि तूझा शेजारधर्म ?☹️
हे मला आधी का नाही सांगितलस 😡🤣
2. टॉयलेट
एकदा गण्या सार्वजनिक शौचालय मध्ये बसला होता🚾 तेव्हा अचानक दुसऱ्या टॉयलेट मधून आवाज आला….काय म्हणतो, कसा आहे????
गण्या घाबरला😢 आणि म्हणाला, हा चांगला आहे…🤓
परत आवाज आला….
सध्या काय करत आहे??😯
गण्या: अरे जे सर्व इथे करतात तेच मी करतोय….😖
परत आवाज आला…
मी येऊ का तिथे?????😲
गण्या आता खूप चिडला आणि जोरात बोलला, 😡 नाही नाही मी एकटाच बरा आहे…..परत आवाज आला…
अरे थांब मी तुला नंतर कॉल करतो, 🤦😡कोणी तरी बिनडोक बाजूच्या टॉयलेट मधून माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहे…. 😜😂😜😂😜😂🤣🤣
3. लॉक डाउन इफेक्ट:
😷😷😷⚠️📣🚫🚫
आज माझ्या त्या मित्राला 🤝 पुरणपोळी करता येते
जो दहावीत👩🏫 असताना तमालपत्र आणायला पोस्ट ऑफिसमध्ये📮📬 गेला होता📨📨📨 😷🤣😷🤣😷🤣
4. दरवाजा
गिऱ्हाईक… व्यापाऱ्याला…
ग्राहक 👨🏻:गेल्या वर्षभरात तुम्ही कोणती गोष्ट शिकलात ?
🤔
व्यापारी 👴🏻:कोणताही नविन व्यवसाय टाकताना, पहिला.. पाठीमागील बाजूस
नवीन दरवाजा 🚪
तयार करुन घ्यायचा…
😅 😂 🤣 🤪
हे ही वाचा: पहिल्या भेटीला मुलीला नक्की विचारा हे प्रश्न
5. कठीण प्रसंग
रस्त्यात एक मुलगी 👧 बेशुद्ध 😞होऊन पडली….गर्दी जमली…त्या गर्दीतून एक वयस्कर काका 👴म्हणाले
“अरे जा..जा कुणी लिंबू सोडा🍹 घेऊन या”
एक तरुण मुलगा धावला आणि 20 रुपये💸💸 खर्च करून लिंबू सोडा घेऊन काकांच्या हातात दिला
काकांनी तो सोडा घटाघटा पिऊन टाकला आणि म्हणाले👴
“मला असे प्रसंग बघूनच घाबरायला होत 😫😢😢😢
🤣🤣🤣🤣
6. गर्लफ्रेंड
“वकिल साहेब💲⚖️🎓! पुरुषाला चाळीसच्या पुढे
गर्लफ्रेंड 💃असावी का?”
वकिल 🎓- अजिबात नाही.
*चाळीस* खुप झाल्या….
😜😂😝🎷🎷
7. भूत रिक्षा
रात्री🎑 दोन वाजता पुण्यात चांदणी⭐ चौकात लक्झरी 🚃 बसमधून तो उतरला. त्याला पुण्यात कसबापेठेत जायचं होत. पण रस्त्यावर काळाकुट्ट अंधार होता. सुनसान रस्त्यावर चिटपाखरू🏙️ दिसत नव्हतं. रिक्षा 🚕 मिळणार कशी तो चालत राहिला. दुर्दैव असं की त्याच वेळी पाऊस ⛈️ सुरु झाला रस्त्यावरचे लाईट गेले पण सुदैवाने एक रिक्षा हळूहळू येताना दिसली. तिला हात केला रिक्षा थांबायच्या आत तो पटकन रिक्षात बसला. रिक्षा पाऊस 🌧️ जोरात पडायला लागला रिक्षा हळू हळू चालत होती. रिक्षा प्रवासात तो नशिबावर खुश झाला. भुसारी कॉलनी जवळ आल्याचं त्याच्या काळोखातही लक्षात आलं. आपण मनुष्य वस्तीत आलो या विचाराने त्याला सुरक्षित वाटू लागल.
समोरून एक वेगात कार आली कारच्या प्रकाशात त्याला जे दिसलं ते पाहून त्याला थंडीतही घाम फुटला रिक्षा चालत होती पण ड्रायव्हर सिटवर कोणी नव्हतं. त्याने उसने अवसान आणून रिक्षातून उडी मारली आणि एका देवळात जाऊन बसला. पाऊस संपला 🌦️ सकाळचे सहा वाजले तो 🕍 देवळा बाहेर आला. तर समोर तीच एक रिक्षा त्याला दिसली त्यात तो बसला पत्ता सांगितला. मग रात्रीचा प्रसंग त्याने रिक्षा वाल्याला वर्णन करून संगीतला तर रिक्षा वाल्याने कचकन ब्रेक दाबला त्याला बाहेर ओढला, शिवी देऊन म्हणाला माझी रिक्षा काल रात्री भर पावसात चांदणी चौकात बंद पडली म्हणून मी ढकलत आणत होतो. तू 🤪🤪 त्यात बसला होतास तरीच म्हटलं रिक्षा ढकलताना इतकी ताकद का लावावी लागली. 😿
🤣🤣🤣
8. खूप झाले हे पैसे 😯
एका मुलाने लायब्ररीतल्या एका मुलीला विचारलं, “मी तुझ्या शेजारी बसलो तर तुझी काही हरकत आहे काय?😍😍”
मुलीने मोठ्याने उत्तर दिले,😠
“मला तुझ्याबरोबर रात्र घालवायची नाही.”😼
लायब्ररीतले सर्व विद्यार्थी त्या मुलाकडे पाहू लागले. 🙊🙊🙊त्याला स्वतःची भयंकर लाज वाटली.🤐🤐😶
काही मिनिटांनंतर ती मुलगी शांतपणे त्या मुलाच्या टेबलाकडे गेली आणि म्हणाली,.
“मी मानसशास्त्राचा अभ्यास करते😇😇 आणि मला माहित आहे की एक पुरुष 👨कसा विचार करीत असतो. माझी खात्री आहे माझ्या उत्तरानं तुला स्वतःचीच लाज वाटत असेल!”

त्यावर तो मुलगा ताडकन उभा राहिला😡 आणि तिच्यापासून दूर जात म्हणाला, “
“फक्त एका रात्रीसाठी दहा हजार रुपये?😎😎 😻😻हे फारच जास्त आहे.”🤗🤠🤠🤠😇👹👹
लायब्ररीतले सर्वजण त्या मुलीकडे शॉक बसल्यासारखे पाहू लागले🙊🙊🙊🙈🙉. मुलगा हळूच तिच्या कानात कुजबूजला..
“मी कायद्याचा अभ्यास करतो 🎓🎓🎓🎓🎩 आणि एखाद्याला पेचात कसं पकडावं 💪🤙🕺🕺हे मला चांगले माहित आहे.”