जोडीदारामध्ये-पाहावेत-हे-गुण “कसा असावा माझा नवरा?” “तुझे लग्न करायचे आहे मुलगा पाहावा लागेल आता.” असं विषय घरात आपल्या लग्नाबद्दल निघतो तेव्हा काही मुली लाजतात,
Category: जीवनशैली (Lifestyle)
मराठी जीवनशैली (marathi lifestyle) हा आपल्या मराठी लोकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा विषय आहे. तसेच मराठी जीवनशैली ही उत्कृष्ट जीवनशैली आहे. अनेक जीवनविषयक सल्ले, माहिती, अडचणींचे समाधान या विभागात वाचायला मिळेल
कोणत्याही कार्यक्रमात नाव घेण्यासाठी मराठी उखाणे, लग्नातील उखाणे, नवरीचे उखाणे, नवरदेवासाठी उखाणे(Marathi ukhane for any Marathi cultural occasion) 2023
नवरी साठी उखाणे, मुलींसाठी उखाणे, सौभाग्यवतीसाठी मराठी उखाणे लग्नात नाव घेण्यासाठी मराठी उखाणे मंगल माते मंगल देवी वंदिते मी तुला _______ रावांना आयुष्य घालून सौभाग्य दे मला हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशि _______ रावांचं नाव घेते हळदी-कुंकवाच्या दिवशी मनी मंगळसूत्र सौभाग्याची खून _______ रावांचं नाव घेते _______च्या कुटुंबाची सून जय जवान जय किसान कर्ज तो सारा […]
सिनौली (Secrets of Sinauli) या उत्तर प्रदेशातील गावात पुरातत्व उत्खननात सापडलेल्या गोष्टीमुळे उलगडणार आहेत नवीन प्राचीन रहस्य -Sinauli discovary, Uttar Pradesh village Archaeological Site Excavations Ancient India History Secrets of Sinauli- 2021
Secrets of Sinauli नमस्कार मित्रांनो. काही दिवसांपूर्वी डिस्कवरी चानल पाहताना एक जाहिरात पाहण्यात आली. ‘सिक्रेट्स ऑफ सिनौली’ ‘Secrets of Sinauli’ अस नाव होतं. एक डिस्कवरीने केलेल्या एका डॉक्युमेंटरीची जाहिरात होती. जी फक्त Discovery Plus या डिस्कवरीच्या app वर होती. आपण उत्पखननात हडप्पा, मोहनजोदारो, ढोलवीरा येथे अवशेष सापडलेले शाळेत असताना किवा इतर ठिकाणी वाचलेले होते. म्हणजे […]
भयकथा लेखक नारायण धारप यांच्या नक्की वाचाव्यात अशा मराठी कादंबरी यादी – Horror stories writer Narayan Dharap books must read -1
मित्रांनो ज्यांना नारायण धारप (Narayan Dharap books) हे नाव माहीत असेल त्यांना याबद्दल जास्त काही सांगायची गरज नाही. पण सगळयांनि ‘तुंबाड’ हा चित्रपट पाहिला असेलच. एक ‘Best Horror Movie’ म्हणून ओळखला जातो तो हाच तुंबाड चित्रपट. बरेच लोक बॉलीवूड आणि हॉलीवूड मधील Horror Movies पाहण्यात धन्यता मानत असतील. जसे की Annabelle, The conjuring, Mama, Paranormal […]
पित्त लक्षणे आणि पित्तावर घरगुती उपाय -5 Acidity Home remedies in Marathi 2023
मित्रानो पित्त का होते (What causes Acidity) आणि आम्लपित्त होण्याची कारणे खूप आहेत. आपण सगळे पित्त लक्षणे या गोष्टीशी परिचित आहोत. पण आज पित्तावर घरगुती उपाय पाहू. दैनंदिन जीवनात अनेक सवयी असतात ज्या शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यासाठी आम्लपित्त का होते? या लिंकवर जाऊन अजून विस्तृत माहिती घेऊ शकता. या पोस्टमध्ये आपण पित्तावर […]
Read More “पित्त लक्षणे आणि पित्तावर घरगुती उपाय -5 Acidity Home remedies in Marathi 2023”
लग्नाआधी Arranged Marriage मध्ये पहिल्या भेटीत मुलीला विचारावेत असे 13 प्रश्न…. (13 questions to ask a girl in arranged marriage marathi)
लग्न हा प्रत्येक तरुण आणि तरुणींच्या आयुष्यातील असा सोहळा असतो ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलते. मग ते Arranged Marriage असो किवा Love Marriage. दोन्हीमध्ये मुलगा आणि मुलगी दोघांच्या आजूबाजूचे लोक बदलतात. एक जोडीदार मिळतो जो पुढील जीवनभर कायम आपल्यासोबत राहील. त्यामुळे आजच्या काळात हा जोडीदार नीट पारखून निवडावा लागतो. जेणेकरुन भविष्यात पश्चाताप करावा लागणार नाही. त्यासाठी […]
मराठी विनोद, जोक्स आणि चुटकुले ७ -marathi-vinod-jokes-chutkule 2021
काही हलके फुलके मूड बनवणारे विनोद जोक्स आणि चुटकुले वाचा आणि आपल्या तणावात असलेल्या डोक्याला शांत करा 1. शेजारी – विनोद आमचा शेजारी बरेच दिवस दिसत नव्हता. काळजीने मी आज त्याच्या घरी गेलो. 🤔 त्याच्या पायावर प्लास्टर पाहून मला धक्काच बसला.😢 मी विचारलं, हे कधी घडल? 🤔🙄 . यावर त्याने गूढ हास्याने ‘हळुवार‘ उत्तर दिले,🤓 त्रास […]
Read More “मराठी विनोद, जोक्स आणि चुटकुले ७ -marathi-vinod-jokes-chutkule 2021”
बिल गेट्स यांनी सांगितलेल्या आणि शाळेत शिकवल्या न जाणाऱ्या 11 गोष्टी (11 Inspirational Bill Gates Quotes for students)
पालक ज्यांची लहान मुले आहेत, किंवा जी स्वतः लहान आहेत, किंवा जे लोक आता मोठे झाले आहेत पण आधी लहान मुले होती त्या सर्वांसाठी बिल गेट्स यांनी सांगितलेल्या आणि शाळेत शिकवल्या न जाणाऱ्या 11 Bill Gates Quotes, गोष्टी आहेत. ज्या शालेय अभ्यासक्रमात नसतात किंवा शाळेत शिकविल्या जात नाहीत. छान वाटणाऱ्या आणि राजकीयदृष्ट्या योग्य असणाऱ्या शिक्षणपद्धतीने […]
प्रमाणामध्ये सर्व काही असावे – Everything should be in proportion 2021
माझ्या लहान चुलत भावाला आज वाटलं की आपण चहा करावा. आई जसा रोज चहा करते भैय्या, बाबा, ताई पण कधीकधी करतात. मग चांगला झाला की सगळे ज्यांनी केला त्यांचे कौतुक करतात. मग तो म्हणाला मला पण चहा येतो मी पण चहा करणार. मी म्हणालो ठिक आहे कर. त्याने केला आणि आणि एक घोट घेतो तर […]
Read More “प्रमाणामध्ये सर्व काही असावे – Everything should be in proportion 2021”
‘ चाणक्य नीती ‘ एक अभिनव मार्गदर्शन – चाणक्य नीती सुविचार (Thoughts From Chanakya Neeti) -1
नमस्कार मित्रांनो. ‘ चाणक्य नीती ‘ बद्दल आपण सर्व काही ना काही वाचत असतो. ‘आर्य चाणक्य ‘ हे सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारातील राजगुरू होते. त्यांनी लिहिलेला ‘ चाणक्य नीती ‘ हा ग्रंथ जगात प्रसिद्ध आहे. नितीशास्त्रावरील हा ग्रंथ किंवा असे म्हणले तरी अतिशयोक्ति ठरणार नाही की पाटलिपुत्र राज्याचा सम्राटपद चंद्रगुप्त मौर्य यांना विष्णुगुप्त किंवा […]