कधीही इतरांना न ओळखता कमी लेखू नये कथा
स्वामी विवेकानंद जर्मनीला होते त्यावेळची कथा. स्वामी विवेकानंद जर्मन फिलॉसॉफरच्या घरी गेले होते त्यावेळी टेबलवर एक सातशे पानांचे मोठे पुस्तक पाहिले विवेकानंद म्हणाले तुम्ही मला हे पुस्तक एक तासासाठी द्याल का तत्त्वज्ञान आले एक तासात तुम्ही एवढ्या मोठ्या पुस्तकाचे काय करणार तुम्ही एक तासात हे पुस्तक पूर्ण करू शकत नाहीत ते जर्मन भाषेत आहे. तरीही जर्मन तत्त्वज्ञाने ते पुस्तक त्यांना दिले विवेकानंदांनी पुस्तक दोन्ही हातात धरून एक तास ध्यानस्थ बसले एक तासानंतर पुस्तक परत दिले व सांगितले की यात काहीही विशेष नाही तो जर्मन तत्ववेत्ता म्हणाला की आपण अहंकारी आहात कारण हे पुस्तक जर्मन भाषेत आहे विवेकानंद मनाने तुम्ही मला पेज क्रमांक सांगा मी त्यावेळी मजकूर उत्तम भूत सांगतो ठीक आहे पेज नंबर 36 वर काय दिलेले आहे आश्चर्याची गोष्ट ही आहे की त्या पानावरील मजकल पूर्ण जशास तसा विवेकानंदांनी सांगितला जर्मन तर दोन्ही म्हणाले हे कसे शक्य विवेकानंद म्हणाले की तुम्ही प्रत्येक पेज सांगा मी पूर्ण मजकूर सांगेन तत्व दे मला हे कसे काय म्हणूनच त्यांना विवेकानंद म्हणतात कारण त्याचा अभ्यास त्यांनी अगोदरच पूर्ण केला होता
मूर्तिपूजा का करावी – स्वामी विवेकनंदांची कथा
स्वामी विवेकानंद नाही करायचा तुम्ही हिंदू लोक मूर्ती पूजा करतात तेही दगड माती पितळे यांची मूर्ती असते परंतु मी हे मानत नाही हे सर्व केवळ एक पदार्थ आहेत त्या राजाच्या सिंहासनाच्या पाठीमागे एक फोटो लावलेला विवेकानंदांनी पाहिला त्यांनी राजाला विचारले राजा हा फोटो कोणाचा आहे राजा म्हणाला माझ्या वडिलांचा तो फोटो कोणाचा हातात द्या राजाने फोटो हातात घेतला होता आपल्या आता आपण त्या फोटोवर तुमका असे स्वामी विवेकानंदांनी सांगितले राजा म्हणाला हे काय सांगता आपले डोके ठिकाणावर आहे का मी असे करू शकत नाही का हा फोटो म्हणजे फक्त कागदाचा तुकडा आहे त्याच्यावर थोडा रंग लावला आहे हा जीवना जिवंत आहे ना हाडे माझे काही नाही तरी तुम्ही त्याच्यावर ठेवू शकत नाही याचे कारण आहे कारण तुम्ही यामध्ये आपल्या धरतोरपांच्या स्वरूप पाहता या फोटोचा अपमान करणे वडिलांचा अपमान केल्यासारखे असं वाटते तर हेच आम्ही हिंदू लोक त्या दगड धातू माती यांच्या मूर्तीची पूजा परमेश्वर स्वरूप मारून करतो प्रत्येक कणाकणात परमेश्वर आहे एकच मान्यवर मनाला एकच होण्यासाठी आम्ही मूर्ती पूजा करतो