About Us

नमस्कार मित्रानो, डोंगरदऱ्या.कॉम या आपल्या मराठमोळ्या वेबसाईटवर आपले स्वागत आहे. Dongardarya.com हा एक प्रवासवर्णन (Travel blog) आणि पर्यटनस्थळे, ट्रेकिंग आणि पिकनिक स्पॉट यांबद्दल माहिती देणारा ब्लॉग आहे.

आम्ही येथे वेगवेगळ्या विषयांवरील अमुल्य माहिती इथे प्रकाशित करत आहोत. जी सर्व वयोगटातल्या मराठी वाचकांसाठी उपयोगी असेल. मनोरंजक, ज्ञानवर्धक असेल. प्रवासवर्णन (Travel blog) आणि पर्यटनस्थळे, ट्रेकिंग आणि पिकनिक बरोबर आरोग्य, जीवनशैली, तंत्रज्ञान, साहित्य, कुतूहल, विज्ञान अशा अनेक क्षेत्रातील रंजक माहिती या वेबसाईटवर येत राहील. मराठी भाषेतील पुस्तके आणि त्यांची माहिती जसे कि कथा-कादंबरी, साहित्यातील अनेक रसदार मजकूर मराठी रसिकांसाठी मी घेऊन येत आहे. वाचा आणि इतरांसोबत सुद्धा शेअर करा.

ही रंजक माहिती तुम्हाला खूप आवडेल अशी आम्ही आशा करतो. तुम्हाला काही प्रश्न किंवा अभिप्राय द्यायचा असेल तर [email protected] वर मेल करा.

डोंगरदऱ्या.कॉम या अनुदिनीला भेट देऊन आम्हाला प्रोत्साहित केल्याबद्दल धन्यवाद!

ब्लॉग : डोंगरदऱ्या.कॉम/ Dongardarya.com

भाषा : मराठी

संपर्क : [email protected]

Back to Top