Posted in: जीवनशैली (Lifestyle)

पुणे/PCMC जवळ अर्ध्या दिवसाची पिकनिक | घोरावडेश्वर मंदिर-टेकडी-लेणी, बिर्ला गणपती मंदिर आणि कुंडमळा (A Half day trip near Pune/PCMC | Ghoravadeswar Temple Hill Caves, Birla Ganapati Mandir and Kundmala)

घोरवडेश्वर मंदिर आणि लेण्या ट्रेक पॉइंट त्या दिवशी आम्ही वीकेंड ला पुण्याजवळ रविवारी फिरायला कुठे जावे यावर विचार करत होतो. कारण पूर्ण दिवस वेळ नव्हता. मित्राला महत्त्वाचें काम असल्यामुळे लवकर परत यावे लागणार होते आणि सगळी पर्यटन स्थळे तशी एक दिवस तरी किमान घेतात. पण जायचे तर होते गेल्याशिवाय आमचा फिरस्ती किडा गप कसा बसेल. […]

Posted in: आरोग्य टिप्स (Health tips)

Moringa powder | शेवगा पानांच्या पावडरचे (मोरिंगा पावडर) फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल – Drumstick leaves powder (moringa powder) benefits in marathi 2021

शेवग्याच्या शेंगांना इंग्लिश मध्ये ‘Drumstick tree’ असे म्हणतात. या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव ‘मोरिंगा ओलिफेरा’ (Moringa oleifera) असे आहे. शेवग्याच्या पानांची पावडर केली जाते आणि या पावडरला Moringa powder किंवा Drumstick leaves powder असेही म्हणतात. Horseradish tree, ben oil tree अशीही काही नावे आहेत. शेवग्याला हिंदी मध्ये ‘सहजन’ असे नाव आहे. आपण महाराष्ट्रातील म्हणण्यापेक्षा भारतातील लोक […]

Posted in: आरोग्य टिप्स (Health tips), जीवनशैली (Lifestyle)

उन्हाळ्यात थंड आणि कसे रहाल – गरमीच्या मोसमात ताजेतवाने राहण्यासाठी आरोग्य टिप्स (How to Stay Cool and Healthy in Summer – Health Tips to Stay Cool in Hot Season) 2024

उन्हाळ्यात सुरुवातीला येणारा होळीचा आणि रंगपंचमीचा सण झाला आणि मार्च महिना पण संपत आला आहे. रंग खेळत असताना पाणी अंगावर पडल्यावर मस्त गार गार वाटते ना? सकाळी दहा बाहेर गेलो सुट्टीच्या दिवशी तरी घामाच्या धारा वाहू लागतात. पाणी पाणी होऊ लागते. आशा ऋतु मध्ये आपले शरीर आणि डोके थंड ठेवले तर आपले आरोग्य चांगले राहते. […]

Posted in: जीवनशैली (Lifestyle)

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड मधील भेट द्यावी अशी सर्वोत्तम पर्यटन स्थळे

पिंपरी चिंचवड मधील भेट देण्यासारखी सर्वोत्तम पर्यटन स्थळे (Best Tourist Places to Visit in Pimpri Chinchwad) पिंपरी चिंचवड हे पुणे शहरातील एक महत्वाचे औद्योगिक क्षेत्र आहे.हे पुण्याच्या आसपासच्या एरियाला एकत्र करून बनविण्यात आले होते. पिंपरी चिंचवड हे शहर आॅटोमोबाईल मोठ्या प्रमाणातील क्षेत्र,उत्पादन युनिटस व्यतीरीक्त आयटी क्षेत्रात देखील खुप वेगाने पुढे जात आहे.  पिंपरी चिंचवड ह्या […]

Posted in: जीवनशैली (Lifestyle)

Marriage : लग्नाआधी आपल्या भावी पतीला जाणून घ्यायचे 7 प्रश्न

  Questions to know your future husband before marriage: लग्नाआधी आपल्या भावी पतीला जाणून घेणे हा एक प्रत्येकाला पडणार मोठा प्रश्न आहे. विवाह (Marriage )  हे एक असे बंधन आहे जे मजबूत ठेवण्यासाठी एकमेकांवर प्रेम, विश्वास, आदर आणि सुसंवाद या गोष्टींची आवश्यकता असते. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे नवरा बायको (husband wife) हे आयुष्यभरासाठी एकमेकांचे चांगले […]

Posted in: पर्यटन, समीक्षण (Reviews)

समानतेला उत्तुंग श्रद्धांजली: रामानुजाचार्य यांचे हैदराबाद येथील समानतेचे शिल्प “स्टॅच्यु ऑफ इक्वॅलिटी” पर्यटन स्थळ आणि 7 आकर्षक तथ्ये | (Ramanujacharya’s Statue OF Equality)

काय आहे समानतेचे शिल्प (Statue of equality) ? स्टॅच्यु ऑफ इक्वॅलिटी – श्री रामानुजाचार्य यांचे शिल्प हैदराबाद येथील स्टॅच्यु ऑफ इक्वॅलिटी हे हैदराबाद जवळील मुच्छिंतल येथे स्थित असलेले सुंदर पर्यटन स्थळ आहे. बैठ अवस्थेत असलेली ही जगातील दुसरी सर्वात उंच प्रतिमा (The second tallest statue in the world) म्हणून ओळखली जाते. कोण होते रामानुजाचार्य ? […]

Posted in: Tips and tricks, आरोग्य टिप्स (Health tips), जीवनशैली (Lifestyle), पर्यटन, सतत विचारले जाणारे प्रश्न - FAQs

पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताय? सुरक्षित आणि अविस्मरणीय ट्रेकिंग अनुभवण्यासाठी 12 टिप्स (12 Tips for a Safe and Unforgettable Trekking Experience in the Rainy Season)

Trekking guide for rainy season डोंगरदऱ्यात फिरण्यासाठी सतत अतुर असणाऱ्या ट्रेकिंग प्रेमी मित्रांनो आपला आवडता ऋतू पावसाळा आला आहे. आणि ट्रेकिंग स्पॉट्स, डोंगरदऱ्या, घाटमाथा, धबधबे यांवरची गर्दी वाढत आहे. पावसाळ्यात सर्व तरुणाई गडकिल्ल्यांची आणि वॉटरफॉल्स ची सैर करायला आतुर असते. तुम्हीही असालच. अद्भुत निसर्गसौंदर्याने नटलेल्या जागांवर जाऊन आपल्या डोळ्यांची पारणे फेडणारा अनुभव घ्यायला कोणाला नाही […]

Posted in: जीवनशैली (Lifestyle), पर्यटन

श्री क्षेत्र हरिहरेश्वर – दक्षिण काशी, रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आध्यात्मिक आश्रयस्थान (Shri Kshetra Harihareshwar – A spiritual heaven surrounded by natural beauty called as Dakshin Kashi, Raigad District – 2023)

Shri Kshetra Harihareshwar information in Marathi

श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्याने नटलेले एक महत्त्वाचे आध्यात्मिक आश्रय स्थान, तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. हरिहरेश्वर हे कोकणातील निसर्गरम्य तसेच पवित्र तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.हरिहरेश्वरला दक्षिण काशी ह्या नावाने देखील संबोधिले जाते.

Posted in: जीवनशैली (Lifestyle), पर्यटन

भारतातील अद्भुत मंदिरे आणि त्यांची रोचक तत्थे (10 Amazing Temples in India and their interesting facts)

भारतातील १० अद्भुत मंदिरे आणि त्यांची रोचक तत्थे (Amazing Temples in India and their interesting facts) आपला भारत देश येथील रूढी परंपरा यांमुळे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.आज आपल्या भारत देशातील मंदिरे ही सर्व जगभरात प्रसिद्ध असल्याचे आपणास दिसून येते. प्राचीन काळामध्ये जेव्हा एखाद्या मंदिराची निर्मिती केली जात असे तेव्हा सर्वप्रथम वास्तुशास्त्र अणि खगोलीय विज्ञान या […]

Posted in: जीवनशैली (Lifestyle)

पुणे शहराच्या सीमेजवळ निसर्गाच्या पाऊलखुणा: दिघी टेकडी, बाणेर टेकडी आणि दुर्गा टेकडी, 3 छोटे पिकनिक ट्रेकिंग पॉइंटस (Nature’s Footsteps near Pune city: Dighi and Baner Hill | one day picnic trekking points Near Pune)

नमस्कार निसर्ग प्रेमी मित्रानो! पावसाळा जवळ येत आहे. ट्रेकिंग प्लॅन्स चे वेध लागत आहेत. उन्हाळ्यातील उकाड्याने खूप हैराण केले आहे. आपण सगळेच पावसाळ्याची नेहमी आतुरतेने वाट पाहत असतो. कारण पावसाळ्यानंतर सगळ्या डोंगरदऱ्या हिरव्यागार होतात. वातावरण सुसह्य होते. पावसाळ्यानंतरचा काळ आपल्यासारख्या फिरस्ती प्रेमी, ट्रेकिंग साठी उत्साही, निसर्ग आणि पर्यावरण प्रेमी आणि डोंगरदऱ्या नेहमी जवळ करणाऱ्यांसाठी पर्वणीच […]

Posted in: जीवनशैली (Lifestyle)

वाचा स्वामी विवेकानंदांच्या बोधप्रद बोधकथा! ( 2 Moral stories of Swami Vivekananda)

कधीही इतरांना न ओळखता कमी लेखू नये कथा स्वामी विवेकानंद जर्मनीला होते त्यावेळची कथा. स्वामी विवेकानंद जर्मन फिलॉसॉफरच्या घरी गेले होते त्यावेळी टेबलवर एक सातशे पानांचे मोठे पुस्तक पाहिले विवेकानंद म्हणाले तुम्ही मला हे पुस्तक एक तासासाठी द्याल का तत्त्वज्ञान आले एक तासात तुम्ही एवढ्या मोठ्या पुस्तकाचे काय करणार तुम्ही एक तासात हे पुस्तक पूर्ण […]

Posted in: आरोग्य टिप्स (Health tips), जीवनशैली (Lifestyle)

ऑनलाईन काम करताना डोळ्यांवर व शरीरावर आलेला ताण थकवा दूर करण्यासाठी काय करावे 2023?

How to reduce the stress on the eyes and body while working online in Marathi – नमस्कार मित्रांनो, सध्या ऑनलाईन क्लासेससाठी, मोबाईल गेम, व्हिडिओ पाहण्यासाठी लहान मुलांचा पण स्क्रीन टाईम खूप प्रमाणात वाढून कॉम्प्युटर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. तुमच्यापैकी बरेच जण दिवसातला बराच वेळ कॉम्प्युटर समोर घालवत असाल, मग ते करमणुक […]

Back to Top